रत्नशास्त्र म्हणजे काय ?

रत्नशास्त्र व त्या पासून तुमच्या जीवनात येणारी भरभराटी रत्नशास्त्र ज्याला आपण जेमोलोजी म्हणतो. या शास्त्रामध्ये विविध रत्नांचा अभ्यास आहे. रत्ने ही नैसर्गिकरीत्या आढळून येतात. प्रत्येक रत्नाला स्वतःचा रासायनिक गुणधर्म आहे, रंग आहे आणि किरणोत्सारही आहे. रत्नशास्त्रात या सर्वांचा अभ्यास समाविष्ट आहे. ज्यावेळेस आपण रत्नजडीत अंगठी, लॉकेट अथवा इतर आभूषण वापरतो तेंव्हा त्याचा परिणाम होतोच होतो. मग कोणत्या … Continue reading रत्नशास्त्र म्हणजे काय ?